राजगाटाचक, गडचिरोली - 442704 +91 9579774624

राजगाटाचक ग्रामपंचायत

माझे गाव, माझी प्रगती

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

व्ही.बी. ग्राम विकास विशेष ग्रामसभा

ग्रामपंचायत अंतर्गत आयोजित व्ही.बी. ग्राम विकास विशेष ग्रामसभा यशस्वीपणे संपन्न झाली.
या ग्रामसभेमध्ये गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आरोग्य, तसेच खेळाच्या सुविधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून ग्रामविकासाला गती देण्यासाठी ठोस नियोजन करण्यात आले.
ही ग्रामसभा गावाच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.

मागे जा