मौशिखांब ग्रामपंचायत, जि. गडचिरोली 8669137033

ग्रामपंचायतीच्या योजना

Initiatives for Development & Welfare

वृक्ष लागवड पंधरवडा – हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र

Program Image
ग्रामपंचायत मौशीखांब यांच्या वतीने दिनांक २२ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला वृक्ष लागवड पंधरवडा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला बचतगट आणि सामाजिक संस्थांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाकडे गावाने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
मागे जा